दिग्दर्शक - भालजी पेंढारकरकलाकार :चंद्रकांत, जयश्री गडकर, राज शेखर, सुलोचना, चंद्रकांत गोखले
संगीतकार - आनंदघन
गीतकार - योगेश
वर्ष - १९६३
To Download This Song :
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
दादाच्या मळ्यामंदी, मोटंचं मोटं पानी
पाजिते रान सारं, मायेची वयनी
हसत डुलत, मोत्याचं पीक येतं
लाडकी ल्येक राजाचा ल्योक
लगीन माझ्या चिमनीचं
सावळा बंधुराया, साजिरी वयनीबाई
गोजिरी शिर्पा हंसा, म्हायेरी माज्या हाय
वाटेनं म्हयेराच्या धावत मन जातं
गडनी, सजनी, गडनी सजनी गडनी ग
राबतो भाऊराया, मातीचं झालं सोनं
नजर काढू कशी, जीवाचं लिंबलोनं
मायेला पूर येतो, पारुचं मन जातं