दिग्दर्शक - संजीव कोलते
कलाकार - अशोक सराफ, कुलदीप पवार, आविष्कार, प्रिया बेर्डे, रोहिणी हट्टंगडी, विजय चव्हाण, प्रज्ञा जाधव, संतोष मयेकर, रवींद्र बेर्डे, अशोक शिंदे
संगीतकार - प्रवीण कुवर
गीतकार - जगदीश खेबूडकर
वर्ष - २००६
To Download This Song :
मी तुझी मी तुझी
तुझी रे साजणा
बोलते प्रीती, धुंद या लोचनी
मी तुझा मी तुझा
तुझा गं साजणी
रोमारोमात या फुलांचा गंध हा
गोड शब्दातला मस्त मकरंद हा
आळवी गाणी मुकी ही भावना
मी तुझी मी तुझी
तुझी रे साजणा
झाडवेलीत या धुके हे दाटले
प्रेम वेडी सया प्रेम हे भेटले
पाहुनी ही मिठी लाजली कल्पना
मी तुझी मी तुझा
तुझी रे साजणा