दिग्दर्शक - उमेश कुलकर्णी
कलाकार - दिलीप प्रभावळकर, नाना पाटेकर, डॉ. मोहन आगाशे, सोनाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी
संगीतकार - मंगेश धाकडे
गीतकार - स्वानंद किरकिरे
वर्ष - २०११
To Download This Song :
दत्त दत्त दत्ताची गाय गाईच दुध दुधाची साय
साईच दही दह्याचा ताक ताकाच लोणी लोण्याच तूप
तुपाची बेरी बेरीची माती मातीचा गणपती गणपतीची घंटा वाजे
धन धन धन धन धन धन
दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट दया हो
ओ दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
या हो या हो दर्शन द्या हो द्या हो
ओ भक्ता या हो या हो
नयनी दत्त शयनी दत्त
भवनी दत्त भजनी दत्त
दत्त गोजिरा दत्त साजिरा
दत्त गहिरा दत्त हासरा
सुखाच्या स्वप्नाचे स्वप्नाच्या सुखाचे
जनाचे मनाचे पापाचे पुण्याचे
रांजण भरुनी वाहुद्या हो …
ओ फोडा दत्त नाम ताहो …
दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट दया हो
ओ दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
काका काकू आजी आई सगळे लीन दत्तापायी
कोण मंत्री कोण भाई सगळे क्षीण दत्तापायी
कोण गब्बर कोण शिपाई दत्त दर्शनाची घाई
न्यानोत दत्त आवडीत दत्त टेम्पोत दत्त गाडीत दत्त
कामात दत्त सवडीत दत्त लोकात दत्त झोकात दत्त
सुखात दत्त शोकात दत्त मुविंग दत्त स्थावर दत्त
एकच सत्य दत्त दत्त current मस्त दत्त दत्त
घरात स्वस्त दत्त दत्त भक्तीच भक्त दत्त दत्त
लाइफ तंदुरुस्त बॉडी चुस्त दुखात असता सगळंच मस्त
दत्त दत्त दत्त दत्त
मुलात मुल दत्त दत्त
फुलात फुल दत्त दत्त
किती कूल दत्त दत्त
नवा स्कूल दत्त दत्त
पडली भूल दत्त दत्त
टेंशन गुल दत्त दत्त
चाल्लिंग दत्त डार्लिंग दत्त
समृद्धीच पार्किंग दत्त मर्यादेच मार्किंग दत्त
Wireless दत्त wi-fi दत्त हाय किती hi-fi दत्त
अल्टीमेट पावर दत्त दत्त
रिंगटोन दत्त स्क्रीनसेवर दत्त बुकात दत्त बुक्कॉवर दत्त
Downlaod दत्त सर्वर दत्त माईक्रो दत्त मैक्रो दत्त
Synergy दत्त Energy दत्त ज्याची त्याची मर्जी दत्त
भक्ताच्या देवाने देवाच्या भक्तीने
भक्ताच्या देवाने देवाच्या भक्तीने
स्वालीड चेंज आणलाय कि हो
ओ फोडा दत्त नाम ताहो …
दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट दया हो
ओ दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त
दत्त दत्त दत्ताची गाय गाईच दुध दुधाचा टेट्रा-प्याक
टेट्रा-प्याकला एमआरपी,एमआरपीला पैसा पैशाला कार्ड
कार्डाला क्रेडीट क्रेडीटला व्याज व्याजाच ओझ ओझ्याला दत्त
दत्त दत्त दत्त दत्त
एक हम्मा चार डॉगी डोक्यामागे वर्तुळ फॉगी
अंध पंगु महारोगी all टका टक जागच्या जागी
थ्री–way facing दिव्य मूर्ती सिंगल सोडा ट्रिपल स्फूर्ती
ऑफिसची position दत्त दत्त मुलाची admission दत्त दत्त
T.V.ची audition दत्त दत्त बिल्डींगची permission दत्त दत्त
नळाला पाणी दत्त दत्त पावाला लोणी दत्त दत्त
फाटेल गोनी दत्त दत्त खेळलं धोनी दत्त दत्त
Tender पास दत्त दत्त प्रोजेक्ट खास दत्त दत्त
सुटला वास दत्त दत्त धार कॉसमोस दत्त दत्त
मागेल त्याला मिळेल दत्त रिटेलमध्ये व्होलसेल दत्त
करा तुम्ही सोसेल दत्त पाप सगळी ढोसेल दत्त
त्रीलोकाला पोसेल दत्त झोपा तुम्ही जागेल दत्त
पदोपदी लागेल दत्त सगळी भूक भागेल दत्त
Everybody दत्त दत्त
Say it loud दत्त दत्त
दत्त दत्त दत्त दत्त
Everybody दत्त दत्त
नस्तर नाय कोपेल दत्त मातीत तुला घालेल दत्त
अडकून जाईल फाइल दत्त कॅरियर फुल-टू spoil दत्त
दत्ताला डोके टेकलेच पाहिजे टेकलेच पाहिजे टेकलेच पाहिजे
दत्ताचे ऋण फेडलेच पाहिजे फेडलेच पाहिजे फेडलेच पाहिजे
दत्ताला डोके टेकलेच पाहिजे टेकलेच पाहिजे
दत्तचे ऋण फेडलेच पाहिजे फेडलेच पाहिजे
तिथ नाही इथच पाहिजे mangrulecha दत्तच पाहिजे
फोडा दत्त नाम ताहो
दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट दया हो
ओ दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो
ओ दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो