दिग्दर्शक - माधव शिंदे
कलाकार - चंद्रकांत गोखले, वसंत शिंदे, राज शेखर, रत्नमाला
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
गीतकार - पी. सावळाराम
वर्ष - १९६८
To Download This Song :
जानकी वनवास ग संपला
हर्षिता होऊनिया सुंदरी
वल्कले फेकुन दे तू दुरी
गोजिरा गजरा माळून शिरी
लाव तू भाळी कुंकुम-टिळा
पाहुनी रूप तुझे देखणे
जाहली लज्जित ही भुषणे
पतिप्रेमाचे उधळित हे सोने
प्रीतीचा दिवाळसण तो आला