twitter

Swapnatali Tu Pariचित्रपट - सतरंगी रे
दिग्दर्शक - आदित्य सरपोतदार
कलाकार - आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, भूषण प्रधान, सौमिल शृंगारपूरे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, सुप्रिया मतकरी
संगीतकार - अजय नाईक
गीतकार - अंबरीश देशपांडे
वर्ष - २०१२


Sagara Pran Talmalalaध्वनिमुद्रिका - जय जय महाराष्ट्र माझा
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
गीतकार - स्वातंत्र्यवीर सावरकर
वर्ष - १९६३






Lal Horiचित्रपट - अजिंठा
दिग्दर्शक - नितीन चंद्रकांत देसाई
कलाकार - फिलीप स्कॉट, सोनाली कुलकर्णी, मनोज कोल्हटकर, अविनाश नारकर, रीना अग्रवाल, मुरली शर्मा, मकरंद देशपांडे, मनोज जोशी
संगीतकार - कौशल इनामदार
गीतकार - ना.धों. महानोर
वर्ष - २०१२


Avachitचित्रपट - अजब लग्नाची गजब गोष्ट
दिग्दर्शक - शिवदर्शन-अमित
कलाकार - विजू खोटे, विजय पटवर्धन, सुनील तावडे, सई ताम्हणकर, कमलाकर सातपुते, उमेश कामत, वैभव, आनंद इंगळे
संगीतकार - देवदत्त साबळे
गीतकार - रघुनंदन
वर्ष - २०१०


Phoda Datta Naam Tahoचित्रपट - देऊळ
दिग्दर्शक - उमेश कुलकर्णी
कलाकार - दिलीप प्रभावळकर, नाना पाटेकर, डॉ. मोहन आगाशे, सोनाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी
संगीतकार - मंगेश धाकडे
गीतकार - स्वानंद किरकिरे
वर्ष - २०११



Uncha Maza Zokaमालिका - उंच माझा झोका
वाहिनी - झी मराठी
संगीतकार - निलेश मोहरीर
गीतकार - अरुण म्हात्रे






Tejat Heचित्रपट - बंध प्रेमाचे
कलाकार - सुहास जोशी, विजय कदम आणि ऐश्वर्या नारकर
संगीतकार - अजय-अतुल
गीतकार - प्रविण दवणे
वर्ष - २००७




Chedlya Taraचित्रपट - देवाशप्पथ खोटं सांगेन, खरं सांगणार नाही
दिग्दर्शक - संजीव कोलते
कलाकार - अशोक सराफ, कुलदीप पवार, आविष्कार, प्रिया बेर्डे, रोहिणी हट्टंगडी, विजय चव्हाण, प्रज्ञा जाधव, संतोष मयेकर, रवींद्र बेर्डे, अशोक शिंदे
संगीतकार - प्रवीण कुवर
गीतकार - जगदीश खेबूडकर
वर्ष - २००६


Paithani Bilagun Mhanate Malaचित्रपट - धर्मकन्या
दिग्दर्शक - माधव शिंदे
कलाकार - चंद्रकांत गोखले, वसंत शिंदे, राज शेखर, रत्नमाला
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
गीतकार - पी. सावळाराम
वर्ष - १९६८



Tu Mala Pahileध्वनिमुद्रिका - तुला पाहिले
संगीतकार - वैशाली सामंत
गीतकार - अवधूत गुप्ते
वर्ष - २०११






Kalpanetalya Prasadannaध्वनिमुद्रिका - मन पाखराचे होई
काव्यवाचन - मिलिंद गुणाजी
संगीतकार - कौशल इनामदार
गीतकार - मिलिंद गुणाजी
वर्ष - २०१०





Next previous home
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

RECENT POSTS

Subscribe Now!

नव्या आणि जुन्या मराठी संगीताचा नजराणा...
-:: Disclaimer ::-
हृदयामधले गाणे या ब्लॉगचा उद्देश्य हृदयस्पर्शी/आशयघन मराठी संगीत आणि साहित्य तसेच त्या संबंधीत इतर काही गोष्ठी संगीतप्रेमी वाचकापर्यंत/रसिकांपर्यंत पोहोचवीने आणि मराठी संगीत लोकप्रिय करणे हाच आहे. याचसाठी या ब्लॉगवर मराठी संगीत आणि चित्रांचा उपयोग करण्यात आला आहे. जर या अव्यवसायिक ब्लॉगवर प्रकाशित चित्र, संगीत किंवा इतर काही सामग्री मुळे कॉपीराइटचे उल्लंघन होत असेल तर कृपया सूचित करावे. त्यासाठी संपर्क या पानाला भेट दया. तुमच्या सूचनेवर त्वरित कार्यवाही केली जाईल.

हृदयामधले गाणे does not host any files on its own servers. It only points to various links on the internet that already exist.The Songs Here Are For Promotional Purpose Only. Making CD's From Mp3 Files Is Illegal. Buy Original Cd's From The Nearest Store. We Neither Upload Nor Host Any Of These Files. We Found All The Links By Mining The Net. These Are Provided To Give Users The Idea Of Best Music. All The Rights Are Reserved To The Audio Company. Site Owners Hold No Responsibility For Any Illegal Usage Of The Content. Please Contact Us, if you feel that any Content on this site are objectionable or violating your copyrights. The objectionable content shall be promptly removed from our site. Any Disclaimer Can Contact Us.