दिग्दर्शक - सतीश राजवाडे
कलाकार - स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे
संगीतकार - अविनाश-विश्वजीत
गीतकार - श्रीरंग गोडबोले आणि सतीश राजवाडे
वर्ष - २०१०
To Download This Song :
उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे
एक मी एक तू , शब्द मी गीत तू
आकाश तू आभास तू साऱ्यात तू
ध्यास मी श्वास तू , स्पर्श मी मोहोर तू
स्वप्नात तू सत्यात तू साऱ्यात तू
घडले कसे कधी, कळले जे न कधी
हकुवार ते , यावे कसे ओठावरी
दे न तू साथ दे , हातात हात दे
नजरेतन नजरेतुनी इकरार घे