दिग्दर्शक - राजदत्त
कलाकार - अजिंक्य देव, रमेश देव, सीमा देव, पूजा, कुलदीप पवार
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
गीतकार - ना. धो. महानोर
वर्ष - १९८७
To Download This Song :
झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी
झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी
राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी
अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी