दिग्दर्शक - गिरीश घाणेकर
कलाकार - अशोक सराफ, सतीश शाह, अजिंक्य देव, प्रशांत दामले, किशोरी शहाणे, निशिगंधा वाड
संगीतकार - अशोक पत्की
गीतकार - शांताराम नांदगावकर
वर्ष - १९९२
To Download This Song :
हलव्या प्रेमाची महती
सागरही थांबे केंव्हा
त्या एका थेंबासाठी
अधिर्या लहरी तालावरी नाचती
मेघांच्याही मनी कसे सात रंग हासती
वारा हळवा झुळुझुळू वाहतो
मोहरून पाण्यामधे प्रतिबिंब पाहतो
लाटा सागराला साद देती
रूपेरी वाळूवरी सोनियाचा बंगला
बांधताना प्रीतीमध्ये जीव माझा गुंतला
सागरी तळाशी एक वेडा शिंपला
घरकूल मोतीयाने सजवाया थांबला
देना प्रेमधारा तूच स्वाती