संगीतकार - समीर,अभिषेक
गीतकार - सचिन(यो)
वर्ष - २०१०
To Download This Song :
शाळेच्या बस मध्ये मस्ती केलेली
कॉलेजला मस्तींची होतात लफडी
नावांच्या जागेवर प्रेमाची कोडी
स्कूल में रोजाना जानेका अलग था मजा …
फिरसे मुझे स्कूल में जाने दो ना जरा …
शाळेचा पहिला दिवस आठवतो ...
पावसानी भिजलेले रस्ते आणी शाळेत जायचे म्हणून भिजलेले डोळे
सगळ काही नवीन … नव्या बाई … नवा वर्ग...
धावत जाऊन पकडलेला मागचा बेंच ....
आणि मागच्या बेंच वरून पाहिलेली
पोरररररर ......पहिल्या रो ची .....
वही खरडत बसणारी …
मागे ....सारे अवली त्यांच्या वह्या चोरणारी ...
कॉलेजमध्ये सारे बेधुंद वारे
क्लास रूम मध्ये टीचर कट्यावर सारे …
टीचर की वो डांट खाने मिले दोबारा ...
फिरसे मुझे स्कूल में जाने दो ना जरा .....
ये भाईईई..... पहिली पकडलेली कॉलर … पहिला दिलेला धक्का
आणि मोठ्यांमध्ये राहून खूपवेळा ऐकलेली ....
शिवीSSSSSS.... पहिलीवहिली थोडीशी अडखळलेली .....
पोरींनी केली चुगली .... पण मित्रांनी तारीफ केली ...
कॉलेजच्या आईभैणी झाल्या विदेशात
शिव्यांची स्पर्धा हि पोरापोरींची…
पेहली गाली का वो बचपन चला ही गया ....
फिरसे मुझे स्कूल में जाने दो ना जरा .....
प्रार्थना ही शाळेतच म्हटली जायची
रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, हे प्रश्न शाळेत किती सोपे वाटायचे
आणी आता काय सविस्तर उत्तर द्या ...शास्त्रीय कारणे द्या ...
आणी हा प्रश्न आले कि आठवते …
परीक्षा ती शेवटची .....
शेवटची ठरलेली .....
प्रश्नाला त्या शेवटच्या....
शाळा हि सरलेली....
कॉलेजला होतात पासिंगचे झोलर....
हरवल्या छड्याना भिंतीचे तोल ..
तब छोटा था प्यारा था कितना जहा ....
लगता हे क्यूँ मुझको मैं क्यूँ बड़ा हो गया .
फिरसे मुझे स्कूल में जाने दो ना जरा ....