वाहिनी - स्टार प्रवाह
संगीतकार - निलेश मोहरीर
गीतकार - अश्विनी शेंडे
To Download This Song :
मन पाखरू पाखरू चंचल का उडते आज हे
सारी पंखांची हि मखमल त्यात भिजते सांज रे
कधी रुमझुम रुमझुम पाऊस
नको स्वतःच रिमझिम नाहूस
सूर गाती ओली प्रीती
सारे महेके महेके अन बहेके बहेके पल
पाखरू पाखरू चंचल
(आकाश्याच्या मातीमध्ये रुजली दोन गाणी
गोटून गेलेले सूर वाहून आलेल पाणी) -2
त्या पाण्याच्या पापण्याशी
काही खास वादा
कुठे बरशावे थांबावे हिशोब हा सारा
का माझ्या या सुरांनी (2)
होई तुझ्या मनाच्या नभात हलचल
पाखरू पाखरू पाखरू
मन पाखरू पाखरू पाखरू
(पार धुक्याच्या गावातले पाखरू हे पागल
सूर असे छेडी विरगळूनी जाती बादल)-2
थोडी बेताबी बेकरारी करे कोई वादा
थोडा (Crazy मै)-2
नेक है इरादा
वेगळेसे सूर तरीही (2)
एक तुझ्यानी माझ्या
सुरांची मलमल (2)
मन पाखरू पाखरू चंचल का उडते आज हे
सारी पंखांची हि मखमल त्यात भिजते सांज रे
कधी रुमझुम रुमझुम पाऊस
नको स्वतःच रिमझिम नाहूस
सूर गाती ओली प्रीती
सारे महेके महेके अन बहेके बहेके पल