दिग्दर्शक - कांचन अधिकारी
कलाकार - गिरीजा ओंक, स्वप्नील जोशी
संगीतकार - अशोक पत्की
गीतकार - डॉ इंगळ हर्डीकर
वर्ष - २००४
To Download This Song :
चांदणे माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी
काजळाचे बोट घे तू लावुनी गालावरी
मन्मनीचे भाव सारे उमलले चेह-यावरी
पाहतो जेव्हा तुला मी गजल उमटे अंतरी
शब्द झाले सप्तरंगी झेप घेण्या अंबरी
सागराशी भेटण्या आतूर झाला हा रवी
भवतीचे तेज सारे वाटते दुनिया नवी
हासता तू सूर ही झंकारले वा-यावरी
मी न माझी राहिले ही नशा जादुभरी