दिग्दर्शक - सचित पाटील
कलाकार - भारत जाधव, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, कादंबरी कदम, शुभांगी गोखले, जयराज नायर, नितीन जाधव, मानवा नाईक, हेमंत ढोमे, मौलिक भट, पूजा सावंत
संगीतकार - ऋषिकेश कामेरकर
गीतकार - गुरु ठाकूर
वर्ष - २०१०
To Download This Song :
झिडकारुन चिंता सार्या जाऊ स्वप्नांच्याही पुढे
Fly away, fly away
वारे नव्या दिशांचे देती इशारे हे नवे
बंध जुने हे झुगारुन चौकट तोडून
आभाळ भेदू हे नवे
मस्तीच्या रंगात रंगून, दंगून, झिंगून
गाऊ तराणे नवे
घेऊ हात हाती, चिंता भय भिती
भिरकाऊ दूरदेशी आता
वार्यातून घेऊ झिंग नवी
भान विसरून भिडू जगण्याला
बंध जुने हे झुगारुन चौकट तोडून
आभाळ भेदू हे नवे
मस्तीच्या रंगात रंगून, दंगून, झिंगून
गाऊ तराणे नवे
लाटा नव्या किनारे नवे नवे
वाटे मिठीत आभाळ सारे हवे
हमसे ना पंगा लेना
ठणकाऊ या दुनियेला
हा जोश आहे नवा
बेधुंद होऊन, बेभान हिऊन
जल्लोष छेडू नवा