दिग्दर्शक - मंदार देवस्थळी
कलाकार - प्रसाद ओंक, दीपा परब, सुबोध भावे, उदय सबनीस, अभिजित चव्हाण, सुरेखा राणे, नीलम शिर्के, अरुण नलावडे
संगीतकार - किशोर रानडे
गीतकार - नितीन आखवे
वर्ष - २००६
To Download This Song :
सलांनी फुलावे अशी प्रेमला तू
तुझा मखमली स्पर्श वाऱ्यासं होतो,
वाहणे विसरतो तो धुंद होतो
कसा त्या कळावा तुझा गोड कावा,
कुणीही फसावे अशी मृगजळा तू
असे रुप लपवू नको फार आता,
खुळा जाहला केशसंभार आता
मला गुंतू दे त्यात भ्रमरापरी गे,
किती धावियू अक्षयी मधफुला तू
फुलांनी रुसावे अशी कोमला तू