दिग्दर्शक - अवधूत गुप्ते
कलाकार - अभिजीत खांडकेकर, प्रार्थना बेहेरे, प्रियदर्शन जाधव, विक्रम गोखले, शुभांगी लाटकर, गणेश मयेकर, वरुण वीज
संगीतकार - निलेश मोहरीर
गीतकार - गुरु ठाकूर
वर्ष - २०१३
To Download This Song :
चोचीतले त्यांच्या गाणे
नभाच्या मनाला पडे घोर आता
उखाणे कसे सोडवावे
कसे वागणे हे कळ्यांचे फुलांशी कळेना
कधी वाढले हे दुरावे कळेना, झुरे बाग आता
सुनी सुनी सारी, का कळेना अशी हरवली पाखरे
ती अवखळ वेळी किलबिल सारी
उगीच मनाला हुरहूर लावी
सांजेला होई जीव हळवा रे
जे झाले गेले विसरुनी सारे
हा वेडा वारा सांगे अरे अंगणी पुन्हा
का कळेना अशी हरवली पाखरे