29
Oct
दिग्दर्शक - मंगेश कदम
कलाकार - सुजाता जोशी, शाम पोंक्षे, मंदा देसाई, शेखर फडके, सिद्धीरूपा करमरकर आणि प्रशांत दामले
संगीतकार - अशोक पत्की
गीतकार - श्रीरंग गोडबोले
To Download This Song :
काय पुण्य असतं की ते, घरबसल्या मिळतं
दान घेतानाही झोळी हवी रिकामी
भरता भरता, थोडी पुन्हा वाढलेली
आपण फक्त घेताना, लाजायचं नसतं
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य असतं की ते, घरबसल्या मिळतं
देव देतो तेव्हा, छप्पर फाडून देतो
हवयं, नको ते म्हणणं, प्रश्नच नसतो
आपण फक्त दोन्ही हात, भरुन घ्यायचं नुसतं
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं
काय पुण्य असतं की ते, घरबसल्या मिळतं