12
Apr
कलाकार - सुहास जोशी, विजय कदम आणि ऐश्वर्या नारकर
संगीतकार - अजय-अतुल
गीतकार - प्रविण दवणे
वर्ष - २००७
To Download This Song :
माता पिता सर्वस्व तू, करूणा असू जन्मांतरी
दाही दिशा घर आमुचे, छाया तुझी डोईवरी
विश्वास देती ना सया, दु:खातूनी मन सावरे
शक्ती तुझी लाभो आम्हा, कर दे प्रभू आमुच्या करी
कर्तृत्व हे तुझिया कृपे जाईल जे शिखरावरी
काट्यातूनी उमलून ये, गंधाळल्या सुमनांपरी
तिमिरास तू न्यावे लया, आनंद उजळो भुवरी
दाही दिशा घर आमुचे, छाया तुझी डोईवरी
विश्वास देती ना सया, दु:खातूनी मन सावरे
शक्ती तुझी लाभो आम्हा, कर दे प्रभू आमुच्या करी
माता पिता सर्वस्व तू करूणा, असू दे जन्मांतरी