29
Aug
दिग्दर्शक - एफ. एम. इलयास
कलाकार - सचित पाटील,अमृता खानविलकर,विनय आपटे, वर्षा उसगावकर , अरुण नलावडे, उदय टिकेकर, अनंत जोग
संगीतकार - ललित सेन
गीतकार - अश्विनी शेंडे
वर्ष - २०११
To Download This Song :
प्रीत गंधाचा हा धुंद मोगरा
वेड लावून मला तू कुठे चालला
होतास तू जिथे रे
मन थांबले तिथे रे
बेभान यौवनाचे
ते क्षण थांबले तिथे रे
वेड लावून मला तू कुठे चालला