27
Aug
दिग्दर्शक - एफ. एम. इलयास
कलाकार - सचित पाटील,अमृता खानविलकर,विनय आपटे, वर्षा उसगावकर , अरुण नलावडे, उदय टिकेकर, अनंत जोग
संगीतकार - ललित सेन
गीतकार - अश्विनी शेंडे
वर्ष - २०११
To Download This Song :
"मराठी माणसाने बिझनेस च्या लफड्यात पडू नये... पण मी ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडणार म्हणजे पडणारच..."
असं म्हणत येतोय नवा बिग बजेट मराठी चित्रपट : अर्जुन
बेधुंद मी झालो आता
तुझ वाचून काही सुचेना
हे मन ही तुझे हे प्राण तुझे
मी माझी न राहिले आता
हळुवार जवळ तू घेना
गुमसुम होउन आपण
नजरेने बोलूया सारे
क्षितीज्याचा पल्लाड आणि
बांधूया घर दोघांचे
हा ध्यास तुझा विश्वास तुझा
दे पंख नवे स्वप्नांना
तू उंच भरारी घेना
हे श्वास तुझे हे क्षण ही तुझे
बेधुंद मी झालो आता
तुझ वाचून काही सुचेना
मी माझी न राहिले आता
हळुवार जवळ तू घेना