संगीतकार - वैशाली सामंत
गीतकार - अवधूत गुप्ते
वर्ष - २०११
To Download This Song :
थेंब अलवार तू दवाचा
अबोली फुलामध्ये तशी तू माझ्यामनी
मोह बेधुंद तू मनाचा
विखरून चांदरात काळजात माझिया
मोहरे चेहरा तुझा
ही सांज त्या तारकांची
हृदयी नक्षी तुझ्या रुपाची
टपटपतो मनी तुझ्याच मोगरा
तुझिया साठी होई जीव बावरा
विसरून या जगास आसपास मी तुझ्या
वाटतो आसरा तुझा
झुरतो झुलतो सदा थरारे
जीव हा माझा तुला पुकारे
ये दाटुनी ओथंबूनी
विरही सर ही या जीवनी
भिजवून जा अशीच जीवनास माजीया
लागू दे तुझी तृश्या