30
Jul
दिग्दर्शक - किरण व्ही . शांताराम
कलाकार - रंजना,रवींद्र महाजनी
संगीतकार - राम कदम
गीतकार - जगदीश खेबूडकर
वर्ष - १९७५
To Download This Song :
कुणी माझ्या मनात लपलंय् रे
तो दिसला अन् मी पाहिले -- पाहिले परी ते कुरऱ्याने
डोळ्यात इशारे हसले -- हसले ते मोठ्या तोऱ्याने
हे कसे न त्याला कळले -- कळले न तुझ्या त्या ओठाने
ओठ न हलले शब्द न जुळले थोडे चुकले रे
का चाललात ? -- तुम्ही आलात म्हणून
जरा थांबा ना -- का ? -- वा छान दिसतंय्! -- काय ?
हे रूप भिजलेलं -- आणि ते पहा -- काय ?
अन् तुमचं मनही भिजलेलं -- कशानं ?
प्रेमानं प्रेमानं प्रेमानं
तो भाव प्रीतीचा दिसला -- दिसला मग संशय कसला ?
हा नखरा का मग असला ? -- असला हा अल्लड चाळा
प्रेमात बहाणा कसला ? -- कसला तो प्रियकर भोळा!
प्रीत अशी तर रीत अशी का, कोडं पडले रे