दिग्दर्शक - बिपीन नाडकर्णी
कलाकार - शिवाजी साटम, नीना कुलकर्णी, उत्तरा बावकर, विजू खोटे, अक्षय पेंडसे
संगीतकार - अमार्त्य राऊत
गीतकार - कौस्तुभ सावरकर
वर्ष - २००५
To Download This Song :
वार्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना
सई ये रमुनी सार्या या जगात रिक्त भाव असे तरी
कैसे गुंफू गीत हे ?
धुंद होते शब्द सारे
मेघ दाटूनी गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा