दिग्दर्शक - चंद्रकांत कुलकर्णी
कलाकार - जितेंद्र जोशी, पद्मनाभ गायकवाड, राधिका आपटे, विना जामकर, शरद पोंक्षे, प्रतीक्षा लोणकर, यतीन कार्येकर, विकास पाटील, विक्रम गायकवाड
संगीतकार - अशोक पत्की
गीतकार - दासू वैद्य
वर्ष - २०१२
To Download This Song :
विचाराची कळ, तुकाराम
शब्दांचे इमान, अक्षरांचे रान
अभंगाचे पान, तुकाराम
भेदणारे मुळ, आशयाचे कुळ
भाषेचा कल्लोळ, तुकाराम
खोल पसरतो, पुन्हा उगवतो
सांगून उरतो, तुकाराम